Dictionaries | References

खुजा

   
Script: Devanagari
See also:  खुजो

खुजा

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
 adjective  जायनि बिखुङा खुदब-दब   Ex. खुजा मानसिखौ गथफोरा एदावगासिनो दं
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
   see : खुदब

खुजा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   khujā a dwarfish, diminutive, stunted, shortsized.

खुजा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  An earthen water-jug.
   dwarfish.

खुजा

 वि.  गिड्डा , ठेंगणा , ठेंगु , बुटका ;
 वि.  चंबू , मटका , माठ , सुरई .

खुजा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

खुजा

 वि.  ठेंगणा ; ठेंगु ; बुटका ; र्‍हस्व ; वाढ खुंटलेला . ' नादब्रहा खुजें । ' - ज्ञा . १५ . १३ . ' मेरुहो मजशीं खुजा ,' - आसी ४१ . ( सं . कुब्ज ; प्रा . खुज्ज ; ' खुज्जो ; तुल० का . गुज्ज )
  पु. लांब व निमुळत्या मानेंचे पाणी ठेवण्याचें मातींचें भांडें ; चंबू ; सुरई . ' तांबे जांब खुजे , प्रशस्त तिवया तांटें नवीं तासकें । - सारुह ३ . ४३ . २ ( गो .) ( सोनारीधंदा ) सोनें शुद्ध करण्यास लागणारें काचेचें भांडे ,
०वड   यज्ञवृक्ष पहा .

खुजा

   खुजाला हंसूं नको, खुजा होशील
   कोणाहि व्यंग मनुष्‍याचा व्यंगाबद्दल उपहास करूं नये. खुजा मनुष्‍याला वेडवून दाखविण्याकरितां वांकून पोक काढून चालूं लागले असतां तशीच संवय लागण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP