Dictionaries | References

खुजड

   
Script: Devanagari
See also:  खुजट

खुजड     

वि.  कांहींसा खुजा ; अकालीं वाढ खुंटलेला ; खुरट ; ठेंगणा . ' तुं बैठा । दिघडु ना खुजटा । ' - ज्ञा ११ . २७७ . ' वामनरूपातें वानिती खुजड । ' - दावि २२९ . ( सं . कुब्ज ; प्रा . खुज्जो , खुज्ज ; म . खुजा )
०पण  न. ठेंगणेपण . ' सवेंचि खुजटपण सांडिलें । ' - एरुस्व २ . १६ . ०हाड - न . लहान मुलांचें हळु हळु वाढणारे हाड . यांच्या उफाड्याचें हाड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP