Dictionaries | References

ऱ्हस्व

   
Script: Devanagari

ऱ्हस्व     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Short;--as a vowel. 2 Short, low in stature or little in length.
A dwarf.

ऱ्हस्व     

वि.  आखूड , कमी लांबीचा ;
वि.  छोटा , पहिला , पहिली , लहान ( स्वर - उ ऊ ).

ऱ्हस्व     

वि.  ( ह्रस्व )
आंखूड ; कमी लांबीचा .
गिड्डा ; ठेंगणा ; एके कृशे एके स्थूळे । एके र्‍हस्वे एके विशाळे । पृथुतरे सरळे । अप्रांते एके । - ज्ञा ११ . १२४ . [ सं . ह्रस्व ]
०गोल  पु. ( ज्यो . ) लघ्वक्षाने दुभागिलेले दीर्घवर्तुळाचे अर्ध त्या लघ्वक्षाभोवती भ्रमविले असतां जो आकार उत्पन्न होतो तो . - सूर्य ८ .
०जंतु  पु. अतिसूक्ष्म जंतु . ( इं . ) बॅक्टिरिया .
०मूर्ति वि.  ठेंगणा ; गिड्डा ; खुजा .
०स्वर  पु. ज्याच्या उच्चारणास एकमात्रात्मक काल लागतो असा ( अ , इ , उ , ऋ , लृ ) स्वर . र्‍हस्वास्थि स्त्री . आंखूड हांड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP