Dictionaries | References

रांगोळी

   
Script: Devanagari
See also:  रांगवळी

रांगोळी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जमनीर सोबीत आकृताय करपा खातीर वापरतात असो एके तरेचो फातराचो, तांदळाचो, बी खरखरीत पिठो   Ex. ताणें दुकानांतल्यान खूबशा रंगांची रांगोळी विकती घेतली
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinरंगोली
kanರಂಗೋಲಿ
malകോലപ്പൊടി
marरांगोळी
oriମୁରୁଜ
panਰੰਗੋਲੀ
tamரங்கோலி
telముగ్గు
noun  जमनीर रांगोळेच्या पिठ्यान भरून केल्ली चित्रकारी   Ex. महेश रांगोळी सर्तेंत पयलो आयलो
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benরঙ্গোলী
gujરંગોળી
marरांगोळी
telముగ్గుపిండి
urdرنگولی
noun  रंगाचो पिठो जमनीर फांफडून तयार करतात अशें चित्र   Ex. लोक हनुमानाच्या रांगोळीचेर पयशे घालतात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benধূলিচিত্র
gujધૂલિચિત્ર
hinधूलिचित्र
oriମୁରୂଜଚିତ୍ର
panਧੂਲਚਿੱਤਰ
urdسانجھی
See : रांगोळ

रांगोळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Powder made by pounding particular soft stones. Used in drawing lines and figures before an idol, or on the floor where an entertainment is to be given. 2 A powder used as a substitute for the above, made of burned rice or other thing. 3 A line or figure drawn with this powder.

रांगोळी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Powder made by pounding particular soft stones; a line or figure drawn with this powder.

रांगोळी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रांगोळीने देवापुढे, जेवणाच्या ताटाभोवती, दारापुढे वा इतर प्रसंगी जमिनीवर काढलेली सुंदर आकृती   Ex. पाहुण्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढली./महेश रांगोळीच्या स्पर्धेत प्रथम आला.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benরঙ্গোলী
gujરંગોળી
telముగ్గుపిండి
urdرنگولی
noun  देवापुढे, उत्सवात किंवा मंगलप्रसंगी जमिनीवर चित्रे किंवा विविध आकृत्या काढण्यासाठी तयार केलेली, शिरगोळ्याची, तांदुळाची किंवा दुसर्‍या वस्तूची भुकटी किंवा पूड   Ex. दारासमोर सडा शिंपडून रांगोळ्या काढल्या जातात.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रंगावली रांगवळी
Wordnet:
hinरंगोली
kanರಂಗೋಲಿ
kokरांगोळी
malകോലപ്പൊടി
oriମୁରୁଜ
panਰੰਗੋਲੀ
tamரங்கோலி
telముగ్గు

रांगोळी     

 स्त्री. १ देवापुढें , मेजवानींत इ० प्रसंगीं चित्रें , निरनिराळया आकृती काढण्याकरितां तयार केलेली शिरगोळयाची , तांदुळाची किंवा दुसर्‍या वस्तूची भुकटी ; पूड . तिआ रांगवळीं सूतीं राणियां । चक्रवर्तीचिआं । - शिशु ५९१ . २ वरील भुकटीनें काढलेली रेघ , आकृति , चित्र वेल इ० [ सं . रंज् ‍ = रंग देणें ; रंगवल्ली ; रंग + ओळ ] ( वाप्र . )
०करणें   ( ल . ) सत्यनाश करणें ; विध्वंस करणें ; ठार मारणें . ठेंचून करी रांगोळी । - संग्राम ११ .
०होणें   समूळ नाश होणें . ऐसें साहस करितां होईल तनुची पळांत रांगोळी । - मो विराट ४ . ३३ . रांगोळें - न . बारीक भोकें पाडलेली , तांबे इ० धातूची नळी . हींत रांगोळी भरून ही जमिनीवर ओढली असतां चित्रविचित्र आकृति उमटतात . ( ना . ) रांगोळणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP