Dictionaries | References र राखण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 राखण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun बरे तरेन करतात अशी राखण Ex. जे देशाची राखण करपा खातीर शिमेर तयार आसात त्या विरांचो हो देश उपकारी आसा HYPONYMY:भलायकी सेवा ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सुरक्षाWordnet:asmসুৰক্ষা bdरैखाथि gujસુરક્ષા hinसुरक्षा kanಸುರಕ್ಷಿತ kasحفاظت malസുരക്ഷ marसंरक्षण mniꯉꯥꯛ꯭ꯁꯦꯟꯕ oriସୁରକ୍ଷା panਸੁਰੱਖਿਆ sanसंरक्षणम् tamபாதுகாப்பு telరక్షణ urdحفاظت , نگرانی , سرپرستی noun आपत्ती, आक्रमण, लुकसाण, नाश, बी हांचे पसून वाटावपाची कृती. Ex. वायट प्रसंगा वेळार ताणें म्हजी राखण केली. HYPONYMY:राखण आत्मराखण जीवनदान ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सांबाळ रक्षाWordnet:asmৰক্ষা benরক্ষা gujરક્ષણ hinरक्षा kanಕಾಪಾಡುವುದು kasرٲچھ marरक्षण mniꯉꯥꯛꯄꯤ ꯁꯦꯟꯕꯤꯕ nepरक्षा oriରକ୍ଷା panਰੱਖਿਆ urdحفاظت , بچاؤ , امان noun राखण करपाची कृती वा भावना Ex. शेतकार शेताची राखण करता ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सांबाळWordnet:bdरैखाथि benরক্ষণা বেক্ষণ gujરખવાળી hinरखवाली kanನೋಡುವವ kasحِفاظت , رٲچھ , رٲچھ راوَٹھ , دیکھ ریکھ marराखण nepरखवारी oriଦେଖାରଖା panਰਖਵਾਲੀ telకాపలా urdرکھوالی , حفاظت , نگرانی , دیکھ ریکھ , دیکھ بھال noun राखणदाराचें काम Ex. राखण करता आसतना सतर्क रावूंक जाय ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रक्षा सुरक्षाWordnet:asmপহৰাদাৰী bdनेनाय benপাহারাদারি gujચોકીદારી hinपहरेदारी kasرٲچھ دٔری malകാവല് marराखणदारी mniꯊꯣꯡꯉꯥꯛꯄꯒꯤ꯭ꯊꯕꯛ nepचौकीदारी oriଚୌକିଦାରୀ sanरक्षककर्म tamகாவல் telకాపలాకాయు urdپہرےداری , چوکی داری , دربانی , نگہبانی noun आर्थीक लुकसाणी पसून वांचप वा आपल्या वेव्हाराची बी राखण Ex. विमो संकश्टाच्या वेळार राखण दिता ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:संरक्षणWordnet:kasبَچاو , حِفاظَت mniꯆꯩꯉꯥꯛ panਸਰੁੱਖਿਆ urdتحفظ , بچاو Rate this meaning Thank you! 👍 राखण A dictionary, Marathi and English | Marathi English | | to a woman supposed, through her exceeding ugliness and hideousness, to be able to secure the house and its females from all magic and enchantment. Rate this meaning Thank you! 👍 राखण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f preserving. c A person set as a guard. f A reserve. Rate this meaning Thank you! 👍 राखण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun रक्षण करण्याची क्रिया किंवा भाव Ex. शेतकरी शेताची राखण करत आहे. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रक्षण संरक्षण रखवालीWordnet:bdरैखाथि benরক্ষণা বেক্ষণ gujરખવાળી hinरखवाली kanನೋಡುವವ kasحِفاظت , رٲچھ , رٲچھ راوَٹھ , دیکھ ریکھ nepरखवारी oriଦେଖାରଖା panਰਖਵਾਲੀ telకాపలా urdرکھوالی , حفاظت , نگرانی , دیکھ ریکھ , دیکھ بھال Rate this meaning Thank you! 👍 राखण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्रीन . ( कों . ) १ राखणें ; ठेवणें ; रक्षण करणें . २ रक्षक म्हणून ठेवलेला मनुष्य ; रखवाली . राखण वायसें राहवेना । - एभा १३ . ४७४ . ३ रक्षकाचें , रखवालदाराचें वेतन . ४ पिशाचादि उपद्रवापासून आपलें रक्षण व्हावें म्हणून ग्रामदेवतेस प्रतिमासीं किंवा प्रतिवर्षी अर्पण केलेला नारळ , बळी . ५ भुतें , उंदीर , टोळ इ० कांच्या उपद्रवापासून मनुष्यें , प्राणी , शेतें इ० कांना मंत्र , तंत्र , मानता इ० उपायांनीं मुक्त करून सुरक्षित ठेवण्याची क्रिया ; भूतादिकांचा बंदोबस्त करणें . ( क्रि० लावणें ; करणें ; लागणें ). ६ ( क्व . ) पूर्ण अभाव होऊं नये म्हणून घरांत राखून ठेवलेलें अल्प स्वल्प धान्यादि खाद्य पदार्थाचें परिमाण ; घर म्हणून ठेवलेला पदार्थ . सगळे दाणे खर्चूं नका , घरांत राखण म्हणून दोन पायली तरी राखून ठेवा . ७ ( माळवाप्रांत ) अतिशय कुरूपतेमुळें व अक्राळविक्राळपणामुळें घराचें व त्यांतील स्त्रियांचें चेटकापासून रक्षण करण्यास समर्थ म्हणून मानलेली स्त्री . - न . ब्राह्मणांत प्रसूतीनंतर तिसर्या दिवशीं , सुईण बाळतिणीच्या खोलींतील एक कोनाडा सारवून , रांगोळी काढून , त्यांत वर गंधाचीं बोटें ओढलेलें व आंत पैसा , सुपारी टाकलेलें जें मडकें ठेवते तें ; किंवा बाळंतिणीच्या दहा दिवसांत तिच्या जेवणाच्या वेळीं तिच्या खोलींत , निखारा व त्यावर थोडा भात टाकून ठेवलेलें मडकें . याच मडक्यांत प्रत्येक जेवणाच्या वेळीं असा निखारा व भात टाकतात . [ सं . रक्षण ] ( वाप्र . )०लागणें उपद्रव न होईल असा बंदोबस्त करणें . या खिस्तीचे एकदां रुपये भरले म्हणजे चार महिन्यांची राखण लागली . सामाशब्द -०करी दार राखणा राखणाईत राखणाइत राखणार - पु . १ रखवालदार ; पहारेकरी . २ गुराखी . जरी राखणाइत सहपरीवारी । - विउ ९ . ७६ . मालीकाचा मी तो राखणार । - दावि ४५९ . म्ह० - राखण्यानें गुरें टाकलीं म्हणून धनी टाकील काय ? राखणावळ - स्त्री . १ गुराख्याची मजुरी , वेतन . २ राखणें ; रक्षण करणें ; काळजी घेणें . [ राखणें ] राखणी - स्त्री . राखणें ; संभाळणें ; ठेवणें ; बाळगणें इ० [ राखणें ] राखणें - सक्रि . १ रक्षणें ; रक्षण करणें ; रखवाली करणें ; खबरदारी घेणें ; अपकारापासून वांचविण्याकरितां आपल्या ताब्यांत घेणें . काढूनि राखे प्राणु । - ज्ञा १६ . १४३ . २ ठेवणें ; उरविणें ; पुढच्या काळाकरितां किंवा कांहीं उद्देशाने ठेवून देणें . त्या रानांतील गवत यंदा राखलें आहे . ३ खर्चल्याशिवाय ठेवणें ( सामर्थ्य , जोर ). जोर - हात राखला . टोला - घाव - मार - राखला . ४ चोरून ठेवणें ; पोटांत किंवा मनांत ठेवणें . तुझ्या मनांत असेल तें सारें बोल . कांहीं राखूं नको . ५ एखाद्या पदार्थावर ओघानें एखादी क्रिया करणें प्राप्त झालें असतां ती न करितां , तो पदार्थ तसाच ठेवणें ; आहे त्या स्थितींत राहूं देणें . कोनाडयाची जागा तेवढी राख आणि अवघी भिंत सारीव . ६ करणें ; ठेवणें ; एखादा पदार्थ स्थित्यंतर न पावूं देतां ठेवणें ; बनविणें व कायम करणें . ही भिंत फार रूंद राखली म्हणून शोभत नाहीं . ७ स्त्रीनें पुरुषास किंवा पुरुषानें स्त्रीस उपभोगार्थ बाळगणें , ठेवणें . ८ ठेवणें ; धरणें ; पाळणें ; हेळसांड , अवज्ञा न करणें ; एका बाजूस पडूं न देणें . ९ व्यवस्थित , योग्य स्थितींत ठेवणें . १० पालन करणें ; न ढळणें ( वचन ; आज्ञा ; प्रतिज्ञा ). [ सं . रक्षण ; रक्ष् ; प्रा . रक्ख ; पं . रक्खण ; सिं . रखणु ; हि . रखना , राखना ; गुज . राखवुं ; बं . राखिवा ; फ्रेजि . रख ; पोर्तुजि . अरखना = रक्षक ] म्ह० राखील त्याचें घर , खणेल त्याचें शेत . राखणेकरी - पु . राखणदार ; राखणकरी पहा . राखण्या - पु . ( राजा . ) गुरें राखणारा ; गुराखी . राखले - स्त्री . हुंडी विकत घेणाराची स्थिति , पेशा , अधिकार , पत दर्शक योजावयाचा शब्द . त्या हुंडीमध्यें माझी राखले घातली होती . [ राखणें ( गुजराथींतून आलेला शब्द ) ] राखवळ - स्त्री . ( प्र . ) राखणावळ ; राखण्याबद्दल मजूरी , वेतन . Related Words राखण राखण लागणें राखण करप बारक्या फणसाला म्हैस राखण रक्षण सुरक्षा घरास राखण राखण करणे राखण नाशिल्लें स्वताची राखण एकच कांकण, धन्याला राखण रखवाली रक्षा राखण बसला दारांत, चोर शिरला घरांत रैखा रक्षण करणे رٲچھ রক্ষা ৰক্ষা রক্ষা করা ਰੱਖਿਆ જાળવવું રક્ષણ ಕಾಪಾಡುವುದು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡು संरक्षण സുരക്ഷ security रखवारी সুৰক্ষা প্রতিপালন রক্ষণা-বেক্ষণ ଦେଖାରଖା ରକ୍ଷା ਰਖਵਾਲੀ રખવાળી ನೋಡುವವ संरक्षणम् राखण न करणारा कुत्रा, निकामी बैल व भारभूत झालेला मनुष्य हे नेहमीं कुटुंबाचे शत्रु आहेत guard guard duty sentry duty sentry go रैखा खालाम حفاظت সুরক্ষা ਸੁਰੱਖਿਆ સુરક્ષા പരിപാലനം രക്ഷ protection రక్షణ रैखाथि रक्षणम् காவல் ସୁରକ୍ଷା కాపలా ಸುರಕ್ಷಿತ பாதுகாப்பு காப்பாற்று बचाना observe defence defense రక్షించు maintain ਬਚਾਉਣਾ സംരക്ഷിക്കുക watch officer careworker reserve keep watch and ward inspector सांबाळून दवरप रक्षा करप watch and ward तिगोवन दवरप सांबाळ इस्वाटी चोकी पाहारा शीमे सुरक्षा बळ आलाशिरो शेताला आतारी, घराला म्हातारी रखवालदार आत्मनिरिक्षण आत्मराखण आत्मसम्मान शिरेटोप शीमरक्षक शीम रक्षक असुरक्षीत असुरक्षीतताय अरक्षीत राखणाची मजुरी राखूंक नाशिल्लें देवाचो आलाशिरो दौलत रक्षणे सुरक्षीत रान सैन्यांतलो अधिकारी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP