Dictionaries | References

एकच कांकण, धन्याला राखण

   
Script: Devanagari

एकच कांकण, धन्याला राखण     

(व.) सर्व बांगड्या फुटून जाऊन एकच बांगडी एकाद्या बाईची न फुटता राहिली म्हणजे असे म्हणतात. ती एक बांगडी म्हणजे धन्याला, नवर्‍याला रक्षण म्हणूनच राहिली समजावयाची. तेवढ्याने तिचे सौभाग्य चिन्ह राहिले.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP