Dictionaries | References

धन्याला धत्तोरा आणि चाकराला, चोराला मलीदा

   
Script: Devanagari

धन्याला धत्तोरा आणि चाकराला, चोराला मलीदा

   जेथे धन्याची आबाळ होऊन चाकरनोकरांची चंगळ चालते अशाबद्दल योजतात. योग्य हक्कदाराला कांहीं मिळत नाही त्यावेळी वापरतात. ज्याची मालकी त्याला कांहीं नाहीं व तिसर्‍यानेंच त्याचा उपभोग घ्यावयाचा. “आम्ही आपल्या भांडणांत परक्याला घालून, ‘धन्याला०’ अशी स्थिति नेहमी करुन घेत असतों." तु०-ज्याचा माल त्याचे हाल, कोल्हे कुतरे पडले लाल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP