Dictionaries | References

चाकर खाय चुरमा, ठाकर खाय ठिकरी

   
Script: Devanagari

चाकर खाय चुरमा, ठाकर खाय ठिकरी     

चाकर चुरम्‍याचे लाडू खातो व मालक करपलेली भाकरी खातो. धनि कसेबसे दिवस काढतो व चाकर चैन करतो. तु०-धन्याला धत्तुरा आणि चाकराला मलीदा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP