Dictionaries | References

ज्‍याचे चाकर म्‍हणविले, त्‍यासाठी मेहनत करावी

   
Script: Devanagari

ज्‍याचे चाकर म्‍हणविले, त्‍यासाठी मेहनत करावी     

एकदां एखाद्याचा अनुयायी म्‍हणून जर आपण राहिलो, तर त्‍याच्यासाठी पडतील ते कष्‍ट केले पाहिजेत. पुढे पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP