Dictionaries | References

ज्‍याचे गांठीं पैका, त्‍याचें ऐका

   
Script: Devanagari

ज्‍याचे गांठीं पैका, त्‍याचें ऐका     

जो मनुष्‍य श्रीमंत असतो त्‍याचे सर्वजण ऐकतात. सर्व लोक त्‍याची खुशामत करावयास तयार असतात व त्‍याचा शब्‍द झेलीत असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP