Dictionaries | References

जो जन्माचा कबाडी, त्‍याचें दरिद्र कोण फेडी

   
Script: Devanagari

जो जन्माचा कबाडी, त्‍याचें दरिद्र कोण फेडी     

(व.) कबाडकष्‍ट करण्यासाठीच ज्‍याला देवाने जन्माला घातले त्‍याचे दारिद्रय नष्‍ट करण्याचे सामर्थ्य कोणांतच नाही
त्‍याच्या स्‍थितीत कधीच सुधारणा होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP