Dictionaries | References ज ज्याला जोड लागतो त्याला त्याचें दुःख (कळतें) Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ज्याला जोड लागतो त्याला त्याचें दुःख (कळतें) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जोडा पहा. जो जोडा घालतो त्यालाच तो कोठे व कसा चावतो ते कळते त्याचे दुःख इतरांस काय माहीत? ज्याच्या ठिकाणी एखादे व्यंग असते त्यालाच त्याची बरोबर जाणीव असते. जोडा पहा. Related Words ज्याला जोड लागतो त्याला त्याचें दुःख (कळतें) ज्याला आहे भाकरी, त्याला कशाला (पाहिजे) चाकरी ज्याला बुद्धिय नाहीं, त्याला भांडवल नाहीं ज्याला नाहीं काज, त्याला पृथ्वीचें राज जोड ज्याला नाहीं लाज, त्याला पृथ्वीचें राज्य दुःख खाजवील त्याला खरूज, भोगील त्याला संपदा जोड कर्म ज्याला बायल नाका, ताका बायलेचो वर्गय नाका जोड-खर्च ज्याला नाहीं आगापिच्छा, त्याची सर्वच दुर्दशा जोड आयुक्त जोड देणें जोड पालव ठणक्यास दणका लागतो ज्याचा त्याला पायाची जोड करणें ज्याला नाहीं गोत्र, त्याला काश्यप गोत्र दुःख भोगणे यमपुरीचें दुःख ज्याचा अनुभव त्याला, आपण काय बोला अतीव दुःख दुःख घोटणें दुःख सोसणे इंग्रजी दुःख ज्याची कळ त्याला कोडग्याला दुःख नाहीं, कृपणाला सुख नाहीं ज्याचें वेंचें, त्याला जाचें ज्याची पै, त्याला लई ज्याला नाहीं अक्कल, त्याची घरोघर नक्कल ज्याला नाहीं प्रतिष्ठा, त्याची काय करावी थट्टा ज्याला नाही कोणी, तो पडला वनीं ज्याचें वेड, त्याला गोड ज्याचा भार, त्याला जोजार ज्याची त्याला चोप नाहीं ज्याचें घर त्याला किल्ल्यासारखें ज्याचें त्याला, गाढव ओझ्याला ज्याचें त्याला बरें ज्याचें त्याला, खटपट आम्हांला रणां पडिल्ल्या दुःख ना, लाथे दुःख ज्याचें जळे, त्याला कळे जल तुंबतां तडागीं फोडावा लागतो तसा पाट। नखभर सुख, हातभर दुःख कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक जो श्रमी, त्याला काय कमी ज्याप्रमाणें दुःख, त्याप्रमाणें सुख दुःख वेशीस बांधणें सुखामागें दुःख आहेच आधी दुःख मग सुख गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख कामांत मग्न, त्याला कसले विघ्न जो निगुर्या त्याचें तोंड सकाळी पाहूं नये ज्याला तोफेच्या आवाजाचे भय वाटतें, त्यानें समरागणांत जाऊं नये अडचणीचें दुःख आणि जांवई वैद्य ज्याला पानाचें भय वाटतें, त्यानें वनांत जाऊं नये खातां मधु गोड लागतो, पण मक्षिकांचा डंश होतो तृणाला चाड आहे ती त्याला नाहीं जे नाहीं टिळीं, त्याला कां द्यावें सुळीं ज्याचें यश त्याला, काय असे भलत्याला जो भ्रमण करतो, त्याला संसार नसतो जो मनुष्य कर्जदार, त्याला नेहमी शब्दमार जो फिरवी लाठी, त्याला शत्रू दाखवी पाठी ज्याची सर त्याला, उगीच प्रतिष्ठा कशाला अडचणीचे ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य ज्याचे पदरीं पाप, त्याला पोरी होती आपोआप कळतें पण वळत नाहीं घोवु मेलेल्याकइ बोड ताशिल्लें दुःख होड ज्याला कर नाहीं, त्यास डर नाहीं पडल्ल्या दुःख ना, हांसता ताजो राग येता मानलें तर सुख, नाहीं तर दुःख खेद ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक सुख सांगचें सुखेस्ताक आणि दुःख सांगचें दुःखेस्ताक् जोड कुटुंब जन्माची जोड दुःख शोका वाद्य गान, चित्तास वाटे समाधान खंत गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख सज्जन दुःखातें न मोजी, दुःख वसे दुर्जनास सुख सांगावें जना, दुःख सांगावें मना सुख सांगावें जनाला, दुःख सांगावें मनाला एक नन्ना म्हणती, आलें दुःख निवारती एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख सहयोग जो जन्माचा कबाडी, त्याचें दरिद्र कोण फेडी कुत्रा सुग बाळगणें, त्याचें पोषण करणें जिवाची केली लाही, त्याचें तुला कांहीं नाहीं summation ज्याची त्याला आवडली, आणावयास गेला तो म्हणे काळी संयुक्त आयुक्तः ಸಂಯುಕ್ತ ಆಯುಕ್ತರು टंगळमंगळ भाव त्याला अमळ अमळ गुण मोठया झाडाला वारा लागतो संयुक्त आयुक्त दमडी दमडी जोड जोड करुनीया लाख करूं ज्यास सुखदुःख होतें, त्याला ते अनुभवतें एक वेळीं दुःख होणें, दुजे समयीं सुख जाणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP