Dictionaries | References

ज्‍याचें त्‍याला, गाढव ओझ्याला

   
Script: Devanagari

ज्‍याचें त्‍याला, गाढव ओझ्याला     

गाढवावर कितीहि माल असला व तो चांगला वाईट कसाहि असला तरी त्‍याचा त्‍याला काही उपयोग नसतो. तो केवळ भार वाहण्याचा मालक असतो. माल धन्याचाच असतो. -गांगा १००.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP