Dictionaries | References

ज्‍याचें त्‍याला लखलाभ असो!

   
Script: Devanagari

ज्‍याचें त्‍याला लखलाभ असो!

   ज्‍याची वस्‍तु त्‍यालाच ठीक दिसते व त्‍यालाच ती बरे वाईट फल देणारी असते. आपल्‍याला एखादी वस्‍तू किंवा काही नको असेल किंवा मिळत नसेल तेव्हां म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP