Dictionaries | References ज ज्याचें त्याला, खटपट आम्हांला Script: Devanagari Meaning Related Words ज्याचें त्याला, खटपट आम्हांला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य अर्थाअर्थी त्याचा काही संबंध नसतां एखाद्या कामांत गुंततोत्याला खटपट तर करावल लागते पण तीपासून त्याचा काही एक फायदा न होतां, तिसर्याचेच नफा नुकसान होण्याचा संभव असतो, तेव्हां तो असे म्हणतो. तु०-कोणाच्या म्हशी कोणाला उठाबशी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP