Dictionaries | References च चांगले ग्रंथ सुशोभित, नव्हे त्याला मोल भिती Script: Devanagari Meaning Related Words चांगले ग्रंथ सुशोभित, नव्हे त्याला मोल भिती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उत्तम ग्रंथाची किंमत करतां येत नाही इतके ते मौल्यवान असतात. [मूळ सवि. मधील म्हण ‘चांगले ग्रंथ सुसंगती, नव्हे त्याची मोलमिती’ अशी असून Good books and good company are equally scare valuable. याचा अनुवाद आहे. पण तारळेकर-देशपांडे संग्रहांत वरील चुकीने उद्धृत केली आहे.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP