Dictionaries | References

कलम बरे जमिनीतून घेणें, कन्या चांगले कुळांतून करणें

   
Script: Devanagari

कलम बरे जमिनीतून घेणें, कन्या चांगले कुळांतून करणें     

ज्‍या झाडाचे कलम करावयाचे ते झाड चांगल्‍या भूमीतून पारखून घ्‍यावें व ज्‍या कुलांतील कन्या करून घ्‍यावयाची ते कूल चांगले असल्‍याची खात्री करावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP