Dictionaries | References

वाईट चांगले बोल, त्यांचे समान तोल

   
Script: Devanagari

वाईट चांगले बोल, त्यांचे समान तोल

   वाईट आणि चांगले दोन्हीहि प्रकारचे शब्द बोलण्यास श्रम सारखेच लागतात, मग चांगले शब्द बोलण्याच्या ऐवजीं वाईट शब्द कां वापरावे ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP