Dictionaries | References

जो कोणी हांक मारी, त्‍याला प्रसन्न कावेरी

   
Script: Devanagari

जो कोणी हांक मारी, त्‍याला प्रसन्न कावेरी

   म्‍हैसूर संस्‍थानात जनतेला कावेरी नदी कितीतरी उपकारकर्ती झाली आहे. कावेरी नदीपासून अनेक प्रकारचे लाभ होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP