Dictionaries | References

हांक मारणें

   
Script: Devanagari

हांक मारणें     

बोलावणें.
पार पाडणें. ‘ मद्गति हे अन्याचें येथें मारील काय हांक बळ । ’ मोवन. ६-३.
साहाय्यासाठीं धांवा करणें, बोलावणें. ‘ मला संकटसमई हांक मारावयास जागा स्वामीचे पाया शिवाय दुसरी नाहीं. ’ -बापूगोप २१०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP