Dictionaries | References अ अखेरी मारणें Script: Devanagari See also: अखेरी सांभाळणें , अखेरी साधणें Meaning Related Words अखेरी मारणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To put the finishing stroke to, to give the last touch. अखेरी मारणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दशावतारी गंजीफांच्या खेळांत शेवटचा डाव जिंकणें याला फार महत्त्व आहे. कारण जो शेवटचा डाव जिंकणें याला फार म्हत्त्व आहे. कारण जो शेवटचा डाव जिंकील त्याला कितीहि पानें देणें झालें तरी तीं अखेरी मारल्यानें सुटतात. तेव्हां अखेरीस यश प्राप्त करून घेण्यांत महत्त्व आहे. यावरून मध्यंतरीं कितीहि अडचणी आल्या तरी शेवटीं यश मिळविणेंशेवट चांगला करणेंपरिणामीं हितकर अशी गोष्ट करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP