Dictionaries | References

कोणी

   
Script: Devanagari

कोणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Expresses anarchy or wild confusion.

कोणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pro   Any one? Any person whatever? Any one.

कोणी     

प्रश्नार्थक सना . कुणी ; कोणी एक ? कोणीतरी ? कोणीहि ? ' नये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी । ' - राम १२१ . - वि . कोणी एखादा ; वाटेल तो ; हवा तो . ' कोणी ब्राह्मण सांगा , आमची हरकत नाहीं . म्ह० १ कोणी कोणाचा गुरु कोणी कोणाचा चेला . २ कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाहीं . ( अंदाधुंदी , गोंधळ या अर्थी ). ( कोण )
०एक वि.  कोणता तरी ; कोणीहि ; अमुकच नव्हे असा ; हवा तो .
०कडेणे   कडुन - क्रिवि १ कोणत्या ठिकाणाहून - दिशेहुन - बाजुकडुन ? २ कसेंहि ; कोणत्याही प्रकारें .
०कडे   क्रिवि . कोणत्या बाजुला , दिशेला , ठिकाणी . कोणीका - सना . हवा तो ; पाहिजे तो . ' कोणीका औषध देईना ! गुण आल्याशीं कारण .'
०तरी   सना . १ कोणीहि ; कुणीतरी . २ य ; कश्चित् : नालायक ; भिकार .

कोणी     

कोणी म्‍हणतां कोणी देखील
कोणीहि
कोणीसुद्धां
एकसुद्धां नाही.

Related Words

कोणी वंदा, कोणी निंदा, आम्‍हां स्‍वहिताचा धंदा   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   ज्‍याला नाही कोणी, तो पडला वनीं   मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं   कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   कोणाचे कोणी मरतात, भटांची श्राद्धें वाढतात   कोणी   कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें   आज संपादून घ्यावे, उद्याचे कोणी पहावें   तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी   कोणी देतां मोठी आशा, त्‍याची धरावी निराशा   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच)   गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   बरें झालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंतीं कोणी नाहीं॥   कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्‍यांची न धरावी खंती   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं   एकटाच वीर उरला, कोणी नये सामन्याला   एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां?   कोणी नुकसान केली ती तत्‍क्षणी विसरावी   कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्‍वहिताचा धंदा   मध्यान्ह समयीं आला कोणी, तरी तो विष्णु समान मानी   अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील   अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील   घरांत आली राणी आणि आईला विचारीला कोणी   सारखे सारखे, कोणी न पारखे   सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   जायची आडवी रात, उद्याची कोणी करावी बात   जो कोणी हांक मारी, त्‍याला प्रसन्न कावेरी   असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख   असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ   चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं   तूंहि राणी, मीहि राणी, चाकर मिळेना पृथ्‍वींत कोणी   डोळे पाहात नाहीं, कान ऐकत नाहीं, पाय चालत नाहीं, यावर औषध कोणी देत नाहीं   अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना   एका माळेचे मणी, ओवायला नाहीं कोणी   ऐकीव गोष्टीची कहाणी, खरी मानिली कोणी   दुसर्‍याचा न्याय करतो, आपला कोणी पाहत नसतो   भिक्षा घालगे सावित्री म्हणून कोणी घालतो?   मुंबईची वसवस आणि कोणी म्हणेना खालीं बस   मतामतांचा गलबला। कोणी पुसेना कोणाला।   दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणी देत नाहीं   दे ग बाई जोगवा! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं   द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं   निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील?   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   कोणास कोणी हंसूं नये   कोणीं घातली सरी, कोणी घातली दोरी   कोणी अन्नाचा भुकेला, कुणी मनाचा भुकेला   कोणी अपटला पोर कोणी अपटला भोपळा   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें   कोणी आपटला पोर, कोणी आपटला भोपळा   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   (कोणी एक माल) सई करणें   (कोणी एक माल) सई म्हणणें   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   कोणी खर्चले वीस, तिचा निघाला कीस   कोणी खर्चले शंभर, तिची मोडली कंबर   कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक   कोणी चाखून रांधीत नसतो   कोणी धनी ना गोसावी   कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे   कोणी नाही कुणाचा गुरु, कोणी नाही कोणाचा चेला (आणि भलताच धमकावी त्‍याला)   पाटलाचा कोणी भाव पुसत नाहीं, आणि हजामाची धावपळ   पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही   रावण पडला उताणा, तोंडांत कोणी मुताना   sandstone grit   असा तसा   असे तसे   साळके गोळके   साळकोजी माळकोजी   आकाशीचें फूल, त्याचे कुणा एवढें खूळ   फुटकच्या भिकेला, महागपणा आला   मागें ना पुढें, कुत्रें घेऊन रडे   आपल्या आपण   खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्‍याला कोण रडे?   चांगले करी त्‍याला कोण बोल   तूं मला अन्‌ मी तुला   आसल्यार सगलिं आसात ना जाल्यार कोण ना   बाजारांत पांच पायलीनें मिळणें   बाजारांत पांच पायलीनें विकणें   बापे विनु पोरटा । माय विनु कारटा   माझा मी   माझी मी   माझें मी   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   मेलास म्हणुन चंद्रास खळें पडत नाहीं   मेलेल्याची बायको अन् गेलेल्याचें घर   स्त्रियेचा विश्र्वासुः कव्हणी न धरावा   साळका माळका   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP