Dictionaries | References

कोणीं घातली सरी, कोणी घातली दोरी

   
Script: Devanagari

कोणीं घातली सरी, कोणी घातली दोरी

   एकीने गळ्यात सोन्याची सरी घातली म्‍हणून दुसरीने जवळ सरी नाही म्‍हणून दोरी गळ्यात घातली तर तिचे हसू झाल्‍याशिवाय कसे राहील? भलत्‍याच गोष्‍टीत व भलत्‍याच रीतीने अनुकरण करूं गेल्‍यास ते हास्‍यास्‍पद होते. तु०-शेजीने घातली सरी म्‍हणून हिने घातली दोरी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP