Dictionaries | References ल लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी Script: Devanagari Meaning Related Words लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लोकांचें अनुकरण करण्यापेक्षां आपली लायकी, शक्ति आणि कुंवत पाहून कोणतीहि गोष्ट करावी. लोकांनीं सरी गळ्यांत घातली, आणि आपल्याला नसतांना जर सरी गळ्यांत घालण्याचा हव्यास दुणावला, तर ती नाहीं म्हणून काय दोरी घालायची ? कां फांस घ्यायचा ? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP