Dictionaries | References

भुंकतीं तीं द्यावीं भुंकों । आपण नये त्यांचे शिकों

   
Script: Devanagari

भुंकतीं तीं द्यावीं भुंकों । आपण नये त्यांचे शिकों     

तुगा ३३६३. जे लोक आपली निंदा करीत असतात त्यांचेकडे लक्ष्य देऊं नये. तु ० -कुतरा भुकत वाको भुकवा दे । -कबीर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP