Dictionaries | References क कुत्रें आपल्याला डसलें म्हणून काय आपण त्याला डसावें? Script: Devanagari Meaning Related Words कुत्रें आपल्याला डसलें म्हणून काय आपण त्याला डसावें? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्यानें आपणास अपशब्द वापरले तरी उलट आपण त्यास अपशब्दानें बोलणें ठीक नाहीशिवराळ मनुष्याच्या तोंडी लागूं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP