Dictionaries | References क करंगळी (करांगुळी) सुजली म्हणून ती डोंगराएवढी होईल काय? Script: Devanagari Meaning Related Words करंगळी (करांगुळी) सुजली म्हणून ती डोंगराएवढी होईल काय? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 असंभाव्य गोष्ट. ‘‘इंग्रज केवढे, आम्ही केवढे? चालले त्यांच्याशी बरोबरी लावायला! करं०’’-केसरी ३१.१२.४०. अंगठा पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP