Dictionaries | References

आली ती लक्ष्मी, गेली ती बला

   
Script: Devanagari

आली ती लक्ष्मी, गेली ती बला     

(बला = पीडा) मनुष्याने स्वतः मिळविलेल्या धनापैकी जे आपणाजवळ राहील त्यात संतुष्ट असावे. जे गेले त्याबद्दल वृथा मनाला लावून घेऊ नये. राहिले ते लाभकारक व गेले ते पापासारखे हानिकारक समजून त्याचा खेद करू नये. तु०- वाहिली ती गंगा राहिले ते तीर्थ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP