Dictionaries | References

घई देई ती आईबाई, न देई ती मसणाबाई

   
Script: Devanagari

घई देई ती आईबाई, न देई ती मसणाबाई     

जी देते घेते तीबद्दल जिव्हाळा वाटतो
जी देत घेत नाही तिच्याबद्दल कोण फिकीर करतो. दिल्‍याघेतल्‍याने आपलेपणा उत्‍पन्न होतो, नाहीतर उदासीनता राहते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP