Dictionaries | References

एक वेळ थुकी वडयली ती परतून गिळतात?

   
Script: Devanagari

एक वेळ थुकी वडयली ती परतून गिळतात?     

(गो.) एकदां थुंकून टाकलेली थुंकी पुन्हां गिळणें शक्य आहे काय? एकदां तोंडातून गेलेला शब्द पुन्हां मागे घेणें योग्य नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP