Dictionaries | References त ती Script: Devanagari See also: लखपति Meaning Related Words ती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 Used contemptuously in designating a male: as म्यां तिला खूब ठकविलें. ती Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 pro She; that. ती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १ ( सांकेतिक ) तीर्थस्वरुप या शब्दाचे संक्षिप्त रुप . २ तिवट ; पागोट्याचा एक प्रकार . ३ तिथि . पु. लक्षाधीश ; लाखों रुपयांचा मालक . [ सं . लक्ष + पति ; गुज . ]वि. ( काव्य ) तीन . ति पहा . एकैका बाणाते ती ती बाणी तुझा सुत च्छेदी । - मोकर्ण १४ . ३० . [ सं . त्रि ; प्रा . ति ]सनास्त्री . १ तृतीयपुरुषी स्त्रीलिंगी सर्वनाम . स्त्रीलिंगी शब्दाने निर्देशिली जाणारी व्यक्ति किंवा वस्तु . २ तिरस्कारार्थी पुरुषालाहि लावितात . म्या तिला खूब ठकविले . ३ ( सांकेतिक ) स्वतःची बायको . तरी ती म्हणतच होती की मुलाचे पत्र येऊ द्या मग जा . - मोर ६ . ती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ती अल्लची गाय आहे, मागून गेलें तर पास झाडते, पुढून गेले तर शिंग हलविते(वांय.) व्याजोक्तीने म्हणतात. अशा मारकट गाईला ‘अल्लाची गाय’ कोण म्हणेल? गाय पहा. Related Words आपलीं ती आपलीं, नाक कापलें तरीय आपलींच गरीबाची घोंगडी, त्यास ती शालजोडी काळी जाली, कुड्डि जाली, आवय ती आवय आवैची भैण मावशी, ती म्हाका जीवशी एक वेळ चट लागती, ती प्रथा पडती अयोग्यतेनें प्रतिष्ठा मिळविती ती अपराधाविना जाती करील ती पूर्वदिशा अकृत्रिमता ती सत्याची माता आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली आपण म्हणूं ती पूर्व दिशा आली ती लक्ष्मी, गेली ती बला आली ती लक्ष्मी गेलें ते पाप ती अस्सल ते अस्सल आणि नक्कल ती नक्कल देय घेय ती गोमटी, नाय ती हिमटी देव कर्ता ती वाट बोंबशणै करीत ती दिवाळी अंधळ्या सासर्याची लाज ती काश्याची? आत्मा परीक्षा करी, ती औषधापरी आपलीं ती पोरटीं, आणि दुसर्याची ती कारटीं आपली इच्छा हुकमी धरी, ती ज्ञानवृद्धीपेक्षां बरी आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली आपल्या खेटरावर माय ती दुसर्याच्या पोरावर नसते आपल्या खेटरावर माया असते ती लोकांच्या लेकरावर नसते आपल्या खेटरावर माया, ती दुसर्याच्या पोरावर नाहीं आवडीनें केली पर, ती आली वर आगसली ती मागसली अपहार बुद्धि ती लोंभाची वृद्धि अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार? कळे ती कळमळे उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, निदानीची भीक, ती मागण्यास शीक इच्छा सरळपणाची, सरळ वाट ती नीतीची ईश्र्वरी कृपा शाश्र्वत, मानवी ती अशाश्र्वत उणी असे ती मनी खसे अन् नकटी असे ती नाक खपसे कपाळांतले ती फातर करंगळी (करांगुळी) सुजली म्हणून ती डोंगराएवढी होईल काय? करील ती पुर्वदिशा एक वेळ थुकी वडयली ती परतून गिळतात? कोणी नुकसान केली ती तत्क्षणी विसरावी भट करीत ती अमाश्या, आणि राजा ठरयत ती दिशा हिरकणी ती हिरकणी, गारगोटी लाजिरवाणी सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी राजा करता ती राटावळ, बोम पोरोब करता ती दिवाळी देई घेई ती आईबाई, न देई ती मसणांत जाई घडी मोडली ती सुधारणें नाहीं भोम पोरोब करता ती दिवाळी मागून आली ती गरोदर झाली राजाची राणी ती पाटलाची मेहुणी म्हणेल ती पूर्वदिशा, करील तो विधी जी प्रथा पडली ती अंगी जडली जी बाळंत झाली, ती पोंसूक भियेना ती गेली पण ते गेले नाहींत जी वस्तु उपयोगी, ती चांगली वाटते जिच्या हातीं पाळण्याची दोरी, ती राष्ट्रातें उद्धरी नावडे वरा, ती नावडे अवघ्या घरा जर ती असती, तर घरभर पोरें होतीं वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ वाहिली ती गंगा, राहिलें ते तीर्थ सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी ज्या जमिनीच्या मालकीचा पत्ता नाही, ती सरकारच्या घरांत जाई न मारतां भय दावे, ती बरवी नीति म्हणावी दुसर्या गळ्या माळ घाल्लि ती तान्नें तिसर्या घाली जीस बहु वर्षे कष्ट, ती पत तत्क्षणीं नष्ट ती गुण नव्या नव्या बायकांच्या नव्या परी, पहिली होती ती असें न करी बाळा ती जन्मकाळा सांगाल ती पूर्व दिशा घई देई ती आईबाई, न देई ती मसणाबाई ज्ञानावीण जी जी कळा, ती ती मानावी (जाणावी) अवकळा दिवसां पाट लावला ती रडती, रात्री लावला ती गडबडा लोळती राजा करील ती पूर्व दिशा आणि भट सांगेल ती अमावास्या गोचिडीची चरबी ती किती निघणार साम्राज्याची नड ती आमची सवड विणारणीच्या वेदना विते ती जाणते जी खोड बाळा, ती जन्मकाळा जी संवय बाळा, ती जन्मकाळा दुसर्याची कामिनी, ती मानावी जननी राजा करील ती पूर्व (दिशा) राजाची राणी ती महानुभावाची केरसुणी राजाची शालजोडी, ती परटाची पायघडी मागाहून आली ती गरव्हार झाली पांचा बुद्धि ती पंचविशी बुद्धि गोड अंब्याची कोय, ती खायास अयोग्य हिरा तो हिरा, गार ती गार वाहते ती गंगा साचतें तें डबकें प्रीति जी दुज्यावरि मोठी, ती सर्वहि आपुलेसाठीं। जिच्या हातीं पाळण्याची दोरे, ती जगातें उद्वरी दुनयाभर जी अक्कल, ती नाहीं एकाजवळ दुसर्याचा तो भोसडा, आपली ती चीर लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवाशेजारीं चरत नाहीं पाणी तां फुगीचां पण झर ती झर जा खोड बाळा, ती (खोड) जन्मकाळा तृणाला चाड आहे ती त्याला नाहीं दया माया दुर्भागी, ती विसरली आत्म्यालागीं ठेवी सद्गुणी संगत, ती राहे अखंडित Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP