Dictionaries | References

दया माया दुर्भागी, ती विसरली आत्म्यालागीं

   
Script: Devanagari

दया माया दुर्भागी, ती विसरली आत्म्यालागीं     

आपण आपल्याभोंवतीं असलेल्या लोकांवर दयालोभ ठेवून त्यांच्याबद्दल आसक्ति बाळगली तर आपण या मायेच्या पाशांत गुंतून राहूं व आत्म्याच्या कल्याणाची म्हणजे मोक्षाची काळजी करणार नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP