Dictionaries | References द देई घेई ती आईबाई, न देई ती मसणांत जाई Script: Devanagari Meaning Related Words देई घेई ती आईबाई, न देई ती मसणांत जाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जी नेहमी देत घेत असेल ती आईसारखी वाटते व जी याप्रमाणें संबंध ठेवीत नसेल ती मेली तरी तिच्याबद्दल काही वाईट वाटवयाचें नाही.ज्याच्याकडून आपणाला कांहीं प्राप्ति होते त्याची आपण स्तुति करतों पण ज्याच्याकडून प्राप्ति होत नाहीं त्याची अगदीं पर्वा करीत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP