Dictionaries | References आ आली ती लक्ष्मी गेलें ते पाप Script: Devanagari Meaning Related Words आली ती लक्ष्मी गेलें ते पाप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (बला = पीडा) मनुष्याने स्वतः मिळविलेल्या धनापैकी जे आपणाजवळ राहील त्यात संतुष्ट असावे. जे गेले त्याबद्दल वृथा मनाला लावून घेऊ नये. राहिले ते लाभकारक व गेले ते पापासारखे हानिकारक समजून त्याचा खेद करू नये. तु०- वाहिली ती गंगा राहिले ते तीर्थ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP