Dictionaries | References आ आपण म्हणूं ती पूर्व दिशा Script: Devanagari Meaning Related Words आपण म्हणूं ती पूर्व दिशा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वतःचें मत आज्ञाप्रमाण असें वागणेंआपल्याला वाटेल तें करणें, करविणें. ‘त्याच्या (बाजीरावाच्या) अंगीं थोडें अधिक धैर्य असतें, तर ते महत्वाकांक्षी होऊन आपण म्हणून ती पूर्व दिशा असें करते.’ -एल्फिन्स्टन चरित्र १.१६२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP