Dictionaries | References र राजा करील ती पूर्व दिशा आणि भट सांगेल ती अमावास्या Script: Devanagari Meaning Related Words राजा करील ती पूर्व दिशा आणि भट सांगेल ती अमावास्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें राजकीय बाबतींत राजाच्या शब्दाला मान असतो त्याप्रमाणें धार्मिक बाबतींत पुरोहिताच्या शब्दास मान असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP