Dictionaries | References

दिवशी अमावास्या

   
Script: Devanagari

दिवशी अमावास्या     

 स्त्री. ( कर्ना .) दियांची अमावास्या ; आषाढ वद्य अमावास्या ; या दिवशीं दिव्यांची पूजा करतात . दिवशी पूजा - स्त्री . ( कर्ना .) दिव्यांच्या अमावस्येंच्या दिवशीं करावयाची दिव्यांची पूजा . हिस ठाणवई पूजा म्हणतात . ( सं . दीप + अमावस्या = पूजा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP