Dictionaries | References ज जिवती Script: Devanagari Meaning Related Words जिवती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A goddess worshiped on the sixth day after the birth of a child. An image of her is suspended around the child's neck. जिवती Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A goddess worshipped on the 6th day after a child's birth. जिवती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मूल जन्मल्यानंतर सहावीच्या दिवशी पुजायची एक देवता Ex. उद्या आमच्याकडे जिवतीची पूजा आहे. noun जिवती ह्या देवतेची पूजा करून मुलांच्या गळ्यात बांधायची तिची एक प्रतिमा Ex. जिवती काळ्या दोर्यात बांधून बाळाच्या गळ्यात घाल. noun श्रावण महिन्यात मुलास दीर्घायुष्य मिळावे म्हणून दर शुक्रवारी पुजतात ती देवता Ex. आई जिवतीला नेवैद्य दाखवल्याशिवाय जेवत नाही. जिवती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( व . ) आषाढ वद्य अमावास्या . [ सं . दीपवती ? ] स्त्री. मूल जन्मल्यानंतर सहावीच्या दिवशीं पुजावयाची एक देवता ; सटवी . रक्षी गुरुसेवा हे सच्छिष्यशिशूसि गालवा जिवती । - मोउद्योग ८ . ८८ . २ तिची एक लहांन प्रतिमा करून मुलाच्या गळयांत बांधितात ती . ३ श्रावणमहिन्यांत मुलास दीर्घायुष्य मिळावें म्हणून माता दर शुक्रवारीं पूजन करतात ती देवता [ सं . जीवंतिका ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP