Dictionaries | References अ अवसेच्या भेटीस पुनव आली Script: Devanagari Meaning Related Words अवसेच्या भेटीस पुनव आली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अमावास्या आणि पौर्णिमा या एक दिवशी कधी येणें शक्य नाही. तेव्हां ज्या गोष्टी कधी एकत्र येऊ शकत नाहींत त्या आल्या, किंवा अशक्य गोष्टी शक्य झाल्या तर काय वाटेल ते होईल. सामान्यतः अशक्य वाटणारी गोष्ट घडल्यास म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP