Dictionaries | References

आली अखिति, झाली सणाची निचिति

   
Script: Devanagari

आली अखिति, झाली सणाची निचिति     

(अखिति = अक्षय तृतीया) अक्षय तृतीया हा वर्षातील शेवटचा सण मानण्यात येतो. यावेळी माहेरवासिणी माहेरी येतात. नंतर पावसाळा सुरू होतो व पेरणीचा वगैरे हंगाम सुरू झाल्यामुळे पुढे आषाढ महिन्यापर्यंत सण नसतात व माहेरवासिनींना माहेरी येता येत नाही. ‘अकिति आणि सणाची निचिती’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP