Dictionaries | References

नवरानवरी अंतर्पटा, एकदम झाली दृष्टादृष्टी

   
Script: Devanagari

नवरानवरी अंतर्पटा, एकदम झाली दृष्टादृष्टी     

नवरानवरांची अंतःपट धरण्यापूर्वीं कधींहि भेट झाली नसल्यास म्हणतात
किंवा पूर्वी दृष्टभेट झाली नसली तरी लग्न लावल्याबरोबर पतिपत्नीचें मेतकूट जातें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP