Dictionaries | References

झाली जखम भरून येते, अपयश मोठें दुःख देतें

   
Script: Devanagari

झाली जखम भरून येते, अपयश मोठें दुःख देतें

   शरीराला झालेली जखम बरी होते पण मानहानीमुळे किंवा पराजयामुळे जी मनाला व्यथा होते ती कधीहि जात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP