Dictionaries | References ज जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज Script: Devanagari Meaning Related Words जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वांझ स्त्रीला मुले नसल्यामुळे लौकर घरी येण्याची आवश्यकता भासत नाही. एकदा ती दुपारी जेवून बाहेर पडली, की मागचा काही ओढा नसल्यामुळे संध्याकाळपर्यंत परत घरी येत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP