Dictionaries | References

गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच

   
Script: Devanagari

गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच     

(फार्सी म्‍हण) जी गोष्‍ट घडल्‍यामुळे इतर गोष्‍टींत काही फारक पडत नाही अशी गोष्‍ट
‘‘मि.ग्रिफिथ्‍स म्‍हणाले, शेकडो हिंदी लोक युद्धात मरत आहेत व इकडे काँग्रेस पक्ष सौदा करण्याच्या खटाटोपात आहे. युद्धात कोण जिंकतो याविषयी काँग्रेस पक्ष बेफिकिर आहे, हे खरे आहे काय? मि. अब्‍दुल कयूमः-होय, फार्शी म्‍हण आहे की ‘गाई आल्‍या काय व गाढवे गेली काय सारखेंच!’’-केसरी १५-११-४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP