Dictionaries | References

नाना फडणीस काय, वेंकतनरसी काय, दोन्ही सारखीच?

   
Script: Devanagari

नाना फडणीस काय, वेंकतनरसी काय, दोन्ही सारखीच?     

नाना फडणीस हे पेशव्यांचे कारभारी होते व वेंकटनरसी हीं पेशवाईतील एक नामांकित कलावंतीण होतीं. या दोघांची तुलना करणें मूर्खपणा आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP