Dictionaries | References अ अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार? Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मोठमोठ्या आपत्ति किंवा संकटें आलीं तरी जो डगमगत नाहीं तो बारीक सारीक अडचणींची काय परवा करतो ? Related Words अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार? सूप अभाळ हाग नाहीं भीत वाघाला सूप फडफडतां भिईल काय? भरल्या गाडयास सूप जड नाहीं काय वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें? अभाळ फाटणें भरल्या गाडयास सूप जड काय ती अभाळ टेंकणें अभाळ कोसळणें सूप फडफडणें सूप वाजणें घडी मोडली ती सुधारणें नाहीं अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय ओछेकी पीत, वालूकी भीत नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥ वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय? भीत अभाळ ठसठसा लागणें अभाळ ठेंगणें दिसणें अभाळ ठेंगणें होणें अभाळ डोक्याला लागणें अभाळ दोन बोटें उरणें अकृत्रिमता ती सत्याची माता दोन बोटें अभाळ उरलें आहे मेलें कोंबडें आगीला भीत नाहीं मेलें मढें आगीला भीत नाहीं नित्य पाठ, त्याची काय वाट वारें येता तसें सूप दिवचें देई घेई ती आईबाई, न देई ती मसणांत जाई भरल्या गाड्यास सूप जड नाही somatic cell कायचिकित्सा लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवाशेजारीं चरत नाहीं दुनयाभर जी अक्कल, ती नाहीं एकाजवळ therapy जी बाळंत झाली, ती पोंसूक भियेना अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा हिसाब काय आहे अंधळ्याच्या बायकोस नट्ट्यापट्ट्याची गरज नाहीं पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख हातास काय केंस आले? होणार चुकतें काय? वारें आयिल्ले तशि शीड (सूप) दिववें बिळांत ना रीघ आणि शेपडेक बांधतां सूप शेंपडी बांधला सूप, बिळाक वचूंक ना रीघ शेंपडेक बांधला सूप, बिळाक वचूंक ना रीघ गाढवास गुळाची चव काय? मला काय त्याचें! अयोग्यतेनें प्रतिष्ठा मिळविती ती अपराधाविना जाती नावडे वरा, ती नावडे अवघ्या घरा जर ती असती, तर घरभर पोरें होतीं वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ देय घेय ती गोमटी, नाय ती हिमटी बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली दांत नाहीं मुखांत, विडे घाली खिशांत आली ती लक्ष्मी, गेली ती बला कांडिन म्हळ्यार वान न्हय, आसडि म्हळ्यार सूप न्हय देव कर्ता ती वाट भाकरीला तोंड नाहीं दगडापासून रक्त निघत नाहीं बोंबशणै करीत ती दिवाळी अनुभवासारखा शिक्षक नाहीं पन्नें सूप शॅणान् घट्ट आनि म्हातारें मनीस खाणान घट्ट मला नाहीं, तुला साजेना सुईणीपुढें चेटा लपणार नाहीं पिकतें तेथें विकत नाहीं करील ती पूर्वदिशा नाकावर लिंबू थांबत नाहीं कसा काय काय होय? लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं न मारतां भय दावे, ती बरवी नीति म्हणावी काय जळे काय जाळावें काय-चिकित्सा काय जाळावें? काय जाळावयाचें आहे? एक नाहीं, दोन नाहीं हागोबाच्या पुढें वाघोबाची भीति नाहीं दगड तासून पाझर फुटत नाहीं अभाळ खराळणें अभाळ येणें दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP