Dictionaries | References न नावडे वरा, ती नावडे अवघ्या घरा Script: Devanagari Meaning Related Words नावडे वरा, ती नावडे अवघ्या घरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (महानु.) जी नवर्याला नकोशी होते ती स्त्री सर्व घरादारालाच नकोशी होते. नवर्यामुळेंच तिचें घराशीं सूत असतें. एकदां कां नवर्यानें तिला टाकलें की तिला कोणी वाली असत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP