Dictionaries | References न नव्या नव्या बायकांच्या नव्या परी, पहिली होती ती असें न करी Script: Devanagari Meaning Related Words नव्या नव्या बायकांच्या नव्या परी, पहिली होती ती असें न करी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नवीन बायको केली म्हणेज तिची नवीन पद्धतीची वागणूक पाहून मनाला जरा विस्मय वाटतो व मग पहिलीची आठवण होते व ती कांहीं असें करीत नसे, असें वाटून तिच्याबद्दल अधिक आदर वाटूं लागतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP