Dictionaries | References

मैलागिरासंगे चंदन सर्व होती। वेळु हे न होती

   
Script: Devanagari

मैलागिरासंगे चंदन सर्व होती। वेळु हे न होती     

मलय पर्वतावर चंदनाचीं झाडें होतात, वेळूची होत नाहींत. जशी भूमी असेल तशी वस्तु निर्माण होते. सप्र -२.४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP