Dictionaries | References

कार्य तडीस न नेणें हे मोठें लाजिरवाणें

   
Script: Devanagari

कार्य तडीस न नेणें हे मोठें लाजिरवाणें     

एखादें काम अंगावर घेऊन ते पूर्ण न करणें ही गोष्‍ट कमीपणाची आहे. अनारंभोहि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणम्‌। प्रारब्‍ध स्‍यान्तगमनं द्वितीयं बुद्धिलक्षणम्‌।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP